लंडन शहराविषयी रोचक तथ्य | Intresting Facts about London in Marathi - Talks Marathi


नमस्कार मित्रांनो, इंग्लंड आणि युनायटेड किंगडम यांची राजधानी असलेले लंडन हे शहर जगाच्या नकाशावरील एक महत्त्वाचा बिंदू आहे. लंडन हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे शहर आहे.

London information in Marathi

जगातील सर्वात मोठे राजघराणे म्हणजेच इंग्लंडची राणी त्यांच्या राजधानीचे शहर हे लंडन आहे. आजच्या काळामध्ये जर पर्यटनाचा विषयाला तर लंडन शहर जगातील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे. या शहरामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत. आजच्या या पोस्टमध्ये आपण लंडन शहरातील रोचक तथ्य (Intresting Facts about London in Marathi) जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया...

1) खरंतर बिग बेन हे टॉवर(Big Ben Tower in marathi) च नाव नाही तर टॉवर वर लावलेल्या एका घड्याळाच नाव आहे. त्याला द एलिजाबेथ टॉवर म्हणून सुद्धा ओळखले जाते. 

2) लंडन मध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा(London Languages In Marathi) इंग्रजी आहे. परंतु लंडन शहरांमध्ये 300 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. अनेक भारतीय लंडन शहरांमध्ये वसलेले आहेत. त्यामुळे इंग्रजीबरोबरच गुजराती बंगाली आणि पंजाबी भाषा सर्वात जास्त बोलल्या जातात. 

3) तुम्ही खूप साऱ्या चित्रपटामध्ये एक गोल फिरणाऱ्या व्हील पाहिलं असेल. हे थेम्स नदीच्या दक्षिण किनार्‍यावर स्तिथ London Eye नावाने प्रसिद्ध टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. (London Tourist Attraction in marathi)

4) लंडनमध्ये टॅक्सी ची लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला हे सत्य करावे लागेल की, तुम्हाला लंडन शहरातील प्रत्येक गल्ली आणि जागेच नाव माहित आहे. या इतक्या साऱ्या जागांचं आणि गल्यांच नाव लक्षात ठेवण्यासाठी जवळ जवळ दोन ते चार वर्षे लागतात. आहे ना इंटरेस्टींग!

5) लंडन मधील Traflagar Square मध्ये लावलेला जॉर्ज वॉशिंग्टन यांचा स्टॅच्यू अमेरिकेतील इम्पोर्टेड मातीवर लावला आहे. कारण त्यांनी म्हटलं होतं की मी परत कधीही इंग्लंडच्या माती वर पाय ठेवणार नाही. 

6) लंडन शहरांमध्ये राहणारे अर्धे लोक गोरे म्हणजेच White People आहेत. 

7) 2016 मध्ये लंडनला राहण्याच्या कॅटेगिरी वरून जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात महाग शहर म्हणून घोषित केलं आहे. 

8) 2014 मध्ये लंडनमध्ये जवळजवळ एक करोड साठ लाख लोक पर्यटनासाठी आले होते. आणि त्यामुळे सर्वात जास्त पर्यटक येणारे शहर म्हणून सुद्धा लंडनला ओळखले जाते. 

9) लंडन हे शहर रोमन लोकांनी वसवले होते. त्यांनी त्याला Londinium हे नाव दिलं होतं. त्यानंतर त्याचं लंडन असं करण्यात आलं. 

10) आता लंडनमध्ये राहणाऱ्या लोकांपैकी 37 टक्के लोक लंडनमध्ये जन्मलेले नसून बाहेरून येऊन तेथे वसलेले आहेत. 

11) लंडनमधील युथ आपल्या कमाईतील साठ टक्के हिस्सा आपल्या घराच्या भाड्यावर खर्च करते. मग तुम्ही विचार करू शकता येथे घरे किती महाग असतील. 

12) लंडन मध्ये मुंबई आणि दिल्ली पेक्षा जास्त भारतीय भोजनालय आहेत. 

13) सन 1952 मध्ये 5 डिसेंबर पासून ते नऊ डिसेंबर पर्यंत लंडनमध्ये इतकं प्रदूषण वाढलं होतं की, या कारणामुळे 12 हजार लोक मृत्युमुखी पडले होते. 

14) लंडनच्या नियमानुसार संसदेमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणे हे त्यांच्या नियमाविरुध आहे. 

15) सोळाव्या शतकाच्या दरम्यान लंडन मध्ये असा नियम होता की आपण आपल्या पत्नीबरोबर रात्री नऊच्या नंतर भांडण करू शकत नाही. कारण याच्यामुळे होणाऱ्या आवाजामुळे दुसऱ्या लोकांना त्रास होईल. 

16) लंडनमध्ये 70 पेक्षा जास्त अरबपती राहतात. 

17) लंडन मधून जाणाऱ्या थेम्स नदीची लांबी 346 किमी आहे आणि ही जगातील एक सर्वात स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते. 

तर मित्रानो हे होते लंडन शहराबद्दलचे रोचक तथ्य (Intresting Facts about London in marathi). तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद...

थोडे नवीन जरा जुने