मित्रांनो तुम्ही अनेक वेळा RIP हा शब्द ऐकला असेल. कोणाचाही मृत्यु झाला की सोशल मीडिया वर त्याचा फोटो ठेवून RIP लिहिलेले स्टेटस तुम्ही नक्कीच पाहिले असतील. आणि हा एक प्रकारचा ट्रेंड सुद्धा सुरू होत आहे. 

परंतु मित्रांनो आपल्याला तेव्हा प्रश्न पडतो की RIP म्हणजे काय (RIP meaning in Marathi), याची सुरुवात कशी झाली, RIP चा फुल फॉर्म काय (Full Form of RIP in Marathi) आहे. म्हणून मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण RIP म्हणजे काय (RIP mhanje ky), RIP चा फुल फॉर्म (RIP cha full form) काय आहे, RIP ची सुरुवात कशी झाली याची माहिती पाहणार आहोत.  

RIP म्हणजे काय

RIP म्हणजे काय | RIP चा फुल फॉर्म | RIP Meaning in Marathi 


RIP का लिहितात (Why write RIP in Marathi):

इसाई आणि इस्लामिक धर्माच्या मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर दफन केले जाते तेव्हा त्याच्या मातीच्या दिवशी त्याची आत्मा ईश्वरासमोर सादर केली जाते. आणि ईश्वरासमोर आपल्या कर्माचा हिशोब केला जातो असं म्हणतात. त्या दिवसाला जजमेंट दिवस असे म्हणतात. मृत्युनंतर जजमेंट दिवसांपर्यंत माणसाची आत्मा स्मशानात असते असं म्हटलं जातं. त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून RIP हा शब्द वापरला जातो. 

RIP चा फुल फॉर्म काय आहे (Full Form of RIP in Marathi):

RIP चा फुल फॉर्म आहे Rest In Peace. काही लोक याला Return If Possible असं सुद्धा म्हणतात. परंतु RIP चा फुल फॉर्म Rest In Peace असा आहे. हिंदू धर्माच्या नियमानुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी ॐ शांति शब्दाचा वापर करतात. 

तर मित्रांनो RIP म्हणजे काय (RIP Meaning in Marathi), RIP (RIP full form in Marathi) चा फुल फॉर्म काय आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद. 



थोडे नवीन जरा जुने