यांना म्हटलं जातं मृत्यूचे पूल! आपल्या जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सुंदर असण्याबरोबरच धोकादायक सुद्धा असतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण अशाच जगातील दहा सर्वाधिक धोकादायक पूलांची  (World's Top 10 Dangerous Bridges Information in Marathi) माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया.



जगातील 10 सर्वाधिक धोकादायक पूल | World's Top 10 Dangerous Bridges


10) Capilano Bridge, Canda:

मित्रांनो कॅपिलानो ब्रीज जो की कॅपिलानो नदीवर आहे. याला जगातील सर्वात धोकादायक पूलांपैकी  खोलण्यात आले होते. मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की वर्षभरात 1.2 मिलीयन लोक पर्यटनासाठी येतात. येथे सात पेक्षा जास्त लहान-मोठे पूल आहेत. हा एक रहस्यमय आणि धोकादायक फुल आहे कारण 100 टनपेक्षा जास्त वजन झाले की हा पूल पडू शकतो.


9) Carrick a Rede Bridge, Ireland:

मित्रांनो रहस्यने बनलेला हा पूल जगातील एक सुंदर फूल सुद्धा आहे. याच्या सुंदरतेचे कारण याच्या खाली असणारा समुद्र आहे.हा समुद्रच याला सुंदर बनवतो. आणि हेच कारण आहे की हा जगातील एक धोकादायक पूल आहे. मित्रांनो या यादीतील हा एकमेव असा पूल आहे जो धोकादायक असूनही आपण डोळे बंद करून त्यावर चालू शकतो. पण मित्रांनो तुम्ही असं करणार असाल तर थांबा.  येथे पर्यटक या पुलाच्या आकर्षणासाठी येतात. पण मित्रांनो या पूलावर कोणाचा न कोणाचा दरोज मृत्यू होतो. 


8) Highline 179 Bridge, Austria:

406 मीटर लांब आणि 114.6 मीटर उंचीवर बनलेला हायलाईन 179 हा पूल जगातील एक तरंगता पूल आहे. मित्रांनो या पुलाला कशाचा सपोर्ट नाही. हा पूल नेहमी तरंगत असतो आणि जास्तीत जास्त लोक या पुलावर आल्यानंतर हा धोका अधिकच वाढतो. तरंगत राहणे हा सर्वात मोठा धोका आहे. मित्रांनो हा पूल कधीही पडू शकतो. मित्रांनो हा पूल पर्वताच्या मध्ये आहे. याच्या खाली जंगल असल्यामुळे हा पूल अधिक सुंदर दिसतो.


7) Sidu River Bridge, Bading :

मित्रांनो आपल्या यादीतील हा एकमेव असा पूल आहे ज्यावरून वाहने जातात. पण याला या यादीत समाविष्ट करण्याचं कारण आहे याचं सर्वात धोकादायक असणं.  मित्रांनो हे पंधराशे फूट उंच आणि चार हजार फूट लांब आहे. हा पूल इतका लांब असला तरीही हा कोणत्याही पिलर शिवाय उभा आहे.  जर तुम्हाला येथे जाण्याची संधी मिळाली तर वाकून खाली बघण्याचा प्रयत्न कधीही करू नका.


6) Trift Bridge, Switzerland:

दोन पर्वतांना जोडणारा Trift ब्रीज नेहमीच सुंदर दिसतो. हा पूल 170 मीटर लांब आणि 100 मीटर पेक्षा जास्त उंच आहे. हा पूल तोपर्यंत सर्वात सुंदर दिसतो जोपर्यंत येथील बर्फ चमकतो. जसं जसं जास्त तापमान वाढतं तसतसं बर्फ वितळतो आणि त्यामुळे हा पूल अधिक सुंदर दिसतो. या पूलावरून पडल्यानंतर आपला मृत्यू होण्याचा धोका असतो.


5) Titlis Cliff Walk Bridge, Switzerland:

मित्रांनो Titlis पर्वतावरील तीतलीस Titlis Cliff Walk Bridge हा सर्वात मोठा पूल आहे. हा पूल जवळजवळ पाचशे मीटर लांब आहे. या पूलावरील आपली दीडशे पावले आपल्याला अजब वाटतील. येथून पाडल्यानंतर जिवंत राहण्याच्या खूप कमी संधी असतात. तरीही येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या करोडो मध्ये आहे.


4) Glass Bridge, China:

मित्रांनो तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन नेहमी जगापासून चार पावले पुढेच असतो. चीन मध्ये 40 पेक्षा जास्त काचेची पूल आहेत. काचेचा पुल पारदर्शक आणि दिसणार असतो. zhangjiajie grand canyon या पुलाची लांबी 430 मीटर आहे आणि हा जमिनीपासून 300 मीटरवर उंचावर आहे. हा पूल धोकादायक असण्याबरोबरच एक सुंदर पूल आहे. याच धोकादायक कारण म्हणजे हा पूर्णपणे काचेचा असल्याने कधीही फुटण्याचा धोका असतो.


3) Geierlay Bridge, Germany:

मित्रांनो या पुलाला 2015 मध्ये उघडण्यात आले होते. हा जवळजवळ तीनशे साठ मीटरपेक्षा जास्त लांब आहे आणि शंभर मीटर पेक्षा जास्त उंच आहे. हा पूल केबलचा बनला आहे. त्यामुळे तो अधिक सुंदर दिसतो. येथे जाणाऱ्या अनेक लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू सुद्धा झाला आहे. हा पूल धोकादायक असल्याचे कारण आहे हा पूल केबलचा बनलेला आहे. जर तुम्हाला सूर्यास्त पाहायला आवडत असेल तर तुम्ही येथे नक्की भेट द्या, कारण येथून सूर्यास्त खूप सुंदर दिसतो.


2) Drift Creek Bridge, Oregon:

आपल्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येणारा हा पूल आपल्याला सामान्य वाटेल, परंतु मित्रांनो हा बिल्कुल सामान्य नाही. हा पूल जंगलातून जातो. इथून जाताना आपल्याला जंगल, जंगलातील प्राणी, सरोवरे, नद्या पाहायला मिळतात. हा पूल येथील जंगलामुळे धोकादायक वाटतो.


1) Storms River Bridge, South Africa:

मित्रांनो आपल्या यादीतील हा सर्वात धोकादायक पूल आहे. 120 मीटरपेक्षा लांब आणि 100 मीटर पेक्षा उंच हा पूल आहे. या पूलाला इटालियन इंजिनियरने डिझाईन केले आहे. स्टॉर्म नदीवर हा पूल बांधलेला आहे. याचे चार भागांमध्ये विभाजन करता येते. यामुळे हा धोकादायक पूल आहे आणि हा कधीही खुलू शकतो.


तर मित्रांनो हे होते जगातील सर्वाधिक धोकादायक पूल (World's Top 10 Dangerous Bridges Information in Marathi). तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर अश्याच माहितीसाठी आमच्या ब्लॉगला परत नक्की भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद. 

थोडे नवीन जरा जुने