मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य-4 | Intresting Facts in Marathi - Talks Marathi

 
नमस्कार मित्रांनो, रोचक तथ्यच्या(Marathi Intresting Facts) चौथ्या भागात आजही आपण नवीन काही मराठी रोचक तथ्य(Rochak tathya) जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया. 


1) जगातील सर्वात महाग नंबर प्लेट FI कार ची आहे. या कारची किंमत 19.21 CRORE आहे तर या नंबर प्लेटची किंमत 132 CRORE आहे.

2) एका वेळेस मुकेश अंबानी(Mukesh Ambani facts in marathi) यांच्या MERCEDES कारची चावी हरवली होती, तेव्हा त्यांच्या मॅनेजरने MERCEDES च्या ऑफिसला फोन लावला. त्याच दिवशी रात्री 3 वाजता जर्मनी वरून एक अधिकारी हेलिकॉप्टरने कारची DUPLICATE चावी घेऊन आला होता.

3) सुदानची सुप्रसिद्ध मॉडेल NYAKIM GATWECH ही जगातील सर्वात काळ्या त्वचेची महिला आहे. त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंदवलं गेलं आहे.

4) एका फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे की Tom & Jerry यांच्या शेवटच्या एपिसोडमध्ये दोघे आत्महत्या करतात, परंतु Tom & Jerry यांच्या शेवटच्या एपिसोडमध्ये दोघेही एका रेल्वेच्या पटरीवर बसलेले दिसून आले. जेथे रेल्वे येण्याचा कोणताच आवाज नाही.

5) झुरळाचं रक्त पांढऱ्या रंगाचं असतं. कारण झुरळाच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमी असते. आणि हिमोग्लोबिनमुळेच रक्ताचा रंग लाल होतो.

6) जपानच्या ओसाका शहरामध्ये बनवलेली गेट टॉवर बिल्डिंग ही जगातील एकमेव अशी बिल्डिंग आहे, ज्यामधून एक्स्प्रेस हायवे जातो. हा हायवे बिल्डिंगचा पाचवा, सहावा आणि सातवा मजला कवर करतो आणि या मजल्यावर कोणतंही घर नाही.

7) भारताचे सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी 131 टेस्ट सामने आणि 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये एकही नो-बॉल टाकला नाही.

8) भारत सरकारने सिगारेट सोडण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर 1800112356 सुरू केला आहे. जेथे कॉल करून करून आपण सल्लागाराशी बोलू शकतो. ते आपल्याला सिगरेट सोडण्याचे उपाय सांगतात. हा हेल्पलाईन नंबर सकाळी आठपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत काम करतो.

9) जपानमध्ये लग्न झाल्यानंतर सुद्धा पती पत्नी एकत्र झोपत नाहीत. कारण तेथील तेथील लोक जितकं महत्व आपल्या कामाला देतात, तितकच महत्त्व आपल्या झोपेला देतात.पार्टनरच घोरण किंवा त्याच्या अजब सवयीमुळे त्यांना झोप कमी लागणे हे त्यांना आवडत नाही. याच QUALITY SLEEPING च्या कारणामुळे लग्न झाल्यानंतरसुद्धा जपानी लोक वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपतात.

10) नारायण मूर्ती यांनी आयआयटीची परीक्षा क्लिअर केली होती. परंतु आयआयटीला प्रवेश घेण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने विकून स्वतःची कंपनी सुरू केली. आज आयआयटी त्यांच्यावर केस स्टडी बनवते.

11) तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये अगोदरपासूनच Installed असलेल्या Clock App नक्कीच पहिले असेल परंतु तुमच्या कधी लक्षात आले आहे का, की जशी-जशी वेळ पुढे जाते तसेच त्या App Icon वरील काटे देखील फिरतात व योग्य वेळ देखील दर्शवतात.

12) Henely Partners च्या माहितीनुसार भारतीय लोक फक्त पासपोर्टच्या जोरावर जगातील 58 देशांमध्ये प्रवेश करू शकतात. पासपोर्ट किंगमध्ये भारताचा 85 वा क्रमांक लागतो.

13) आपण सर्वजण हे जाणतोच की लहान मुल जन्मल्यानंतर त्याला दात नसतात.पण तुम्हाला माहित आहे का? जन्माला येणाऱ्या 2000 लहान मुलांमध्ये एक असं मुल असतं जे दाताबरोबट जन्माला येत.

14) जगामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत पण जेवण करताना श्वास घेणे हे फक्त मानवच करू शकतो.

15) जर तुमचा मोबाईल वादे जड़ काम करताना हँग झाला असेल तर त्याला चार्जिंगला लावा ज्यामुळे तो पूर्वस्थितीत येईल.

16) Electric Eel नावाचा एक असा मासा आहे जो 600 वॉल्ट वीज आपल्या शरीरात सामावून घेण्याची क्षमता ठेवतो.

17) गोल्ड फिश हा एक मासा आहे जो आपल्या संपूर्ण जीवनामध्ये डोळे कधीच बंद करत नाही.

18) डॉक्टरांनी लिहिलेल्या त्यांच्या डॉक्टर लिपिमुळे प्रत्येक वर्षी जवळजवळ सात हजार लोकांचा मृत्यू होतो. 

19) युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या एका अभ्यासामध्ये हे सिद्ध झालं की एका दिवसामध्ये 10 तासापेक्षा जास्त बसणाऱ्या लोकांना मरणाचा धोका जवळजवळ 50% पर्यंत असतो. 

20) ट्रेनच इंजिन सुरुवातीला चालू करण्यासाठी कमीत कमी 25 लिटर डिझेल लागते. आणि एक किलोमीटर जाण्यासाठी 20 लिटर डिझेल खर्च होते. 

तुम्हाला हे फॅक्ट(Marathi Intresting Facts) कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद...


थोडे नवीन जरा जुने