मराठी रोचक तथ्य भाग - 3 | Intresting facts in marathi - Talks Marathi


नमस्कार मित्रांनो, रोचक तथ्यच्या (Marathi Intresting Facts in marathi) तिसऱ्या भागात आजही आपण नवीन काही मराठी रोचक तथ्य (Marathi rochak tathya) जाणून घेणार आहोत.यामध्ये आपण वेगवेगळे 20 रोचक तथ्य (20 random Intresting facts in marathi) पाहणार आहोत.  हे रोचक तथ्य तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया. 




1) अजूनही जमिनीच्या पोटामध्ये इतकं सोन आहे की जर पृथ्वीवरील सगळ्या लोकांना वाटलं तर प्रत्येक माणसाला अर्धा तोळा सोन मिळेल.

2) जगातील सर्वात जास्त वर्ष जगणारा पोपट COOKIE हा होता. ज्याचा 2016 मध्ये 82 व्या वर्षी मृत्यू झाला. त्याच नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलं आहे.(Cookie Parrot Facts in Marathi)

3) दक्षिण ऑस्ट्रेलिया मध्ये कुबेर पेडी नावाचं एक गाव जमिनीच्या खाली म्हणजेच UNDERGROUND राहतं. या गावामध्ये जवळ जवळ 1500 घरे आहेत.

4) भारताच्या केरळ राज्यामध्ये राहणाऱ्या NATURE MS या 24 वर्षीय मुलाने 4 तास 10 मिनिटे आणि 5 सेकंद 60000 मधमाश्या आपल्या चेहऱ्यावर ठेवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. तो मुलगा म्हणतो की मधमाश्या माझ्या चांगल्या मित्र आहेत.

5) दुबई मधील MIRACLE GARDEN हे जगातील सर्वात मोठे NATURAL FLOWR GARDEN आहे ज्यामध्ये 5 करोडपेक्षा जास्त फुले आहेत.

6) चीन हा एकमेव असा देश आहे जेथे श्रीमंत आणि ताकदवर लोक गुन्हा केल्यानंतर आपल्या जागी दुसऱ्याला तुरुंगात पाठवू शकतात.

7) JON RIPPLE नावाच्या या माणसाने त्याच्याच शहरात एक चोरी केली आणि तो तेथेच बसून राहिला. तो म्हणत होता की पत्नी बरोबर राहण्यापेक्षा मला तुरुंगात टाका. म्हणजेच या व्यक्तींनी आपल्या पत्नीपासून वाचण्यासाठी चोरी केली होती.

8) जगातील पहिली सेल्फी 1839 मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियस या व्यक्तींनी काढली होती. आणि त्या वेळेस त्याला सेल्फी काढण्यासाठी 3 मिनिटांचा वेळ लागला होता.

9) भारतीय Go Airline फक्त महिलांना नोकरीवर ठेवते कारण त्या वजनाने हलक्या असतात. त्यामुळे कंपनीचे एका वर्षात 500,000 डॉलर इतके इंधन वाचते.

10) विकिपीडियावर इतकं ज्ञान भरलेलं आहे की जर तुम्ही प्रत्येक आर्टिकलच्या फक्त हेडलाईन्स जरी वाचत गेला तरी सर्व आर्टिकलच्या हेडलाईन्स वाचण्यासाठी तुम्हाला 400 वर्षे लागतील.

11) दिल्लीमध्ये दररोज 310 मेट्रो ट्रेन चालतात आणि त्या दिवसभरात 69000 किमी चालतात आणि हे इतकं जास्त आहे की जर पृथ्वीला दोन फेरे मारायला सांगितले तर फक्त 11150 किमीच अंतर कमी पडते.

12) ICELAND देशातील मुलीबरोबर लग्न केल्यानंतर आपल्याला तेथे सरकारी नोकरी आणि त्या देशाची नागरिकता फ्री मध्ये मिळते.

13) कांदा कापण्याच्या वेळेस, आनंदाच्या वेळेस आणि दुःखाच्या वेळेस आपल्या डोळ्यातून जे अश्रू येतात त्यांना जर आपण मायक्रोस्कोप मध्ये पाहिलं तर ते आपल्याला प्रत्येक वेळेस वेगळे दिसतात.

14) एका संशोधनानुसार जगातील महिलांची 18 ट्रिलियन डॉलर कमाई होते आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, महिला एका वर्षा मध्ये 28 ट्रिलियन डॉलर इतका खर्च करतात.

15) एखादी नवीन बँक सुरू करण्यासाठी आपल्या जवळ कमीत कमी 500 करोड़ रुपये असावे लागतात.

16) हत्ती एक इमोशनल प्राणी आहे जो खूप जुन्या आठवणींना लक्ष्यात ठेवतो. जेव्हा त्याच्या जवळचं कोणी या जगातून निघून जात तेव्हा तो खाणे पिणे सोडून देऊन एकाच जागी बसतो. त्यामुळे तो डिप्रेशन मध्ये जातो आणि यामुळे त्याचा मृत्यु देखील होऊ शकतो.

17) गूगल बद्दल तर सर्वानाच माहीत आहे परंतु गूगल किती पैसे कमावतो हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल. जेवढ्या वेळात आपण आपल्या डोळ्याची पापणी लावतो तेवढ्या वेळात गूगल 50 हजार रुपये कमावतो.

18) तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य होईल की सध्या भारतातील सर्व न्यायालयातील मिळून जवळजवळ 3.5 करोड केसेस पेंडींग आहेत.

19) तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की अमेरिकेतील 38% डॉक्टर आणि 12% वैजानिक भारतीय आहेत. NASA तील 36%, MICROSOFT चे 34%, IBM चे 28%, INTEL चे 17% आणि XEROX चे 13% कर्मचारी भारतीय आहेत.

20) नोकियाच्या मोबाईलमध्ये आपल्याला हे दोन हात पाहायला मिळतात. यातील एक हात मार्था स्टीवर्ट या महिलेचा आणि दुसरा हात जैकरी जॉन्सन या मुलाचा आहे.

तुम्हाला हे फॅक्ट(Marathi Intresting Facts) कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद...

थोडे नवीन जरा जुने