मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य -1 | Intresting Facts in Marathi - Talks Marathi
नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण काही मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Marathi Intresting Facts) जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य (Intresting Facts) तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया.
1) मित्रांनो काय तुम्हाला माहित आहे का मानवी मेंदू (Human Brain Facts Marathi) किती सिस्टिमॅटिक पद्धतीने काम करतो. आपल्याला तर माहीतच आहे मेंदू मुळे माणूस सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. पण मित्रांनो
आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे तुम्ही याआधी कधी वाचलही नसेल आणि ऐकलेही नसेल. आपल्या मेंदूचे दोन भाग असतात. होय मित्रांनो आपल्या मेंदूचे दोन भागांमध्ये विभाजन केले आहे पहिले आहे Left Hemisphere मी दुसरे आहे Right Hemisphere. पण सर्वात मजेची गोष्ट तरीही आहे ज्या गोष्टी आपण वाचतो किंवा ऐकतो त्या Left Hemisphere मध्ये साठवल्या जातात आणि आणि जे Events किंवा picture आपण ते Right Hemisphere मध्ये साठवले जाते. मित्रांनो आपली बॉडी सुद्धा किती कमालीची आहे ना.
2) मित्रांनो काय तुम्ही Francesco Lentini यांचं नाव कधी ऐकल आहे का जर नसेल तर त्यांची यांची रियल स्टोरी (Fransisco Lentini Real Story in Marathi) नक्की ऐका. तुम्हाला समजून जाईल की कधीही आपल्या संकटावर हार मानू नये आज मी तुम्हाला Francesco Lentini यांची रिअल स्टोरी सांगणार आहे. हा एक जगातील असा मुलगा होता जो तीन पायाबरोबर जन्माला आला होता. होय मित्रांनो दोन नाही तीन पाय(Three Legs Man in Marathi). जो तिसरा पाय आहे तो बरोबर पाठीमागच्या बाजूला होता. पण जेव्हा त्यांच्या परिवाराने त्यांना पाळण्यास नकार दिला तेव्हा त्या एका क्षणासाठी पूर्णपणे तुटून गेले. तेव्हा त्यांना असं वाटलं की मी एकटाच या जगातील Unlucky व्यक्ती आहे. परंतु मित्रांनो त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांना त्यांच्या स्वतःच्याच पालकांनी दुसऱ्यांच्या हवाली केलं, तेव्हा ते फक्त वयाच्या दहाव्या वर्षी अमेरिकेला पोहोचले. त्यांना तीन पाय असल्यामुळे लोक त्यांना विचित्र नजरेने पाहत होते, परंतु इथूनच त्यांची लाईफ बदलली. त्यांना एक आयडीया आली त्यांनी विचार केला जर आपण आपल्या तिसऱ्या पायाला एक मजबूत हिस्सा बनवला तर. मित्रांनो यानंतर त्यांनी खूप मेहनत केली आणि आपल्या तिसऱ्या पायावर विजय मिळवला आणि शेवटी ते अमेरिकेतील सर्वात मोठे सर्कस परफॉर्मर बनले. तुम्ही विचार करू शकतात त्यांनी आपले विचार बदलले आणि क्षणभरात त्यांचे जीवन बदलले. त्यामुळे आपण कधीही आपल्या संकटाकडे हार मानू नये. कारण आपण जेथून हार मानतो तिथूनच नवीन रस्ते सापडतात.
3) मित्रांनो काय तुम्हाला माहित आहे का मानवी मेंदू केव्हा सर्वात जास्त एक्टिव म्हणजे सर्वात जास्त सतर्क असतो. खूप लोकांना असं वाटतं की जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा आपला मेंदू सर्वात जास्त ॲक्टिव असतो. परंतु मित्रांनो हे बिलकुल सत्य नाही. मित्रांनो एका रिसर्च मध्ये हे सिद्ध झालं की मानवी मेंदू तेव्हा सर्वात जास्त ॲक्टिव असतो जेव्हा आपण झोपेत असतो. किती आश्चर्याची गोष्ट आहे ना आपला मेंदू आपण झोपेत असताना सुद्धा सर्वात जास्त ॲक्टिव असतो.
4) मित्रांनो काय तुम्हाला माहित आहे का किती वयापासून लहान बाळाच्या डोळ्यातून अश्रू येतात? मित्रांनो बाळ जन्मल्या जन्मल्या रडते. पण त्याच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत. तुम्हालाही हे जाणून आश्चर्य होईल की लहान बाळाच्या डोळ्यातून अश्रू येण्यासाठी कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागतो.
5) मित्रांनो शार्क माशाचे (Shark Fish Facts in Marathi) दात खूप मजबूत असतात हे तर आपण जाणतोच. परंतु तुम्हाला हे माहित आहे का माणसाचे दात सुद्धा खूप मजबूत असतात. एका रिसर्चमध्ये हे सिद्ध झालं की शार्कच्या दातापेक्षा माणसाचे दात मजबूत असतात. त्यामुळेच म्हटलं जातं दात आहे तर जीवन आहे नाहीतर काहीच नाही.
6) मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा पक्षाबद्दल सांगणार आहे सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो आहे Mankin Bird. हा जगातील एक मात्र असा पक्षी आहे जो आपलं प्रेम मिळवण्यासाठी मून वॉक करतो. होय मित्रांनो फीमेल आपला पार्टनर बनवण्यासाठी, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी हा पक्षी मून वॉक (Moon Walk) करतो. म्हटलं जातं पक्षी खूप कमालीचे डान्सर असतात.
7) मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपल्या हिंदुस्थानामध्ये असंही एक गाव आहे जिथे गेल्या साठ वर्षापासून एकही लग्न झालं नाही. होय मित्रांनो 2018 मध्ये साठ वर्षानंतर एक मुलगी सून म्हणून या गावात आली. या गावाचं नाव आहे बडवान कला(Badwan Kala Facts in Marathi). हे गाव बिहारच्या पटना शहरापासून तीनशे किलोमीटर लांब आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का या गावात कोणीही आपल्या मुलीचे लग्न का करून देत नव्हतं. कारण खूप सोपं आहे गावामध्ये ना रोड आहे ना वीज आहे. हे अशा ठिकाणी आहे जिथे पोहोचणे खूप अवघड आहे पण शेवटी येथील लोकांनीच येथे रस्ते बनवले. मित्रांनो आता हे गाव खूप बदलले आहे साठ वर्षानंतर येथे पहिल्यांदा आहे का मुलाचं लग्न झाल आहे. येथील परिस्थिती काही काळ अशी होती की येथे फोनवर बोलण्यासाठी झाडावर चढून मोबाइलच्या नेटवर्कची वाट पाहायला लागायची तेव्हा कुठे बोलणं व्हायचं!
अधिक माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता:
तुम्हाला ही पोस्ट (Marathi Intresting Facts) कशी वाटली, तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर पोस्ट पाहिजे किंवा काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद...