मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य-9 | 25 Intresting Facts in Marathi - Talks Marathi
नमस्कार मित्रांनो, रोचक तथ्यच्या (25 Intresting facts in marathi) नवव्या भागात आजही आपण नवीन काही मराठी रोचक तथ्य (Rochak tathya in Marathi) जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया.
1) शॉपिंग करताना पैसे वाचविण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे की आपण गरज नसलेल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये. कोणत्याही वस्तूला हात लावल्याने त्याची खरेदी करण्याची शक्यता वाढते.
2) ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या पायाचे इन्शुरन्स (विमा) 120 मिलियन ते 130 मिलियन दरम्यान आहे म्हणजे 120-130 दशलक्ष रुपये इतका.
3) जे लोकं तुमची काळजी नसल्याचे नाटक करत असतात मुळात त्या लोकांना तुमची खूप काळजी असते फक्त त्या लोकांना देखावा (शो ऑफ) करायला आवडत नाही.
4) T series मधील T चा अर्थ Trishul (त्रिशूल) आहे. याचे जे मुख्य मालक गुलशन कुमार होते ते भगवान महादेवाचे परम भक्त होते e याच मुळे त्यांनी हे नाव ठेवले.
5) हसू आणणाऱ्या गॅस (Laughing Gas) चे रासायनिक नाव नाइट्रस ऑक्साइड (N20) आहे.
6) यूट्यूब वर सर्वाधिक पाहिलेला शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' आहे या शो चे युट्यूबला एकूण '45 अब्ज व्हीव' आहेत जे Pewdiepie आणि Mr.Beast' e च्या एकत्रित व्हीवपेक्षा जास्त आहे!
7) समझोता एक्स्प्रेस ही भारताची पहिली आंतरराष्ट्रीय रेल्वे आहे जी भारत - पाकिस्तान मध्ये धावत असते.
8) साप हे भूगर्भातील हालचाली (भूकंपांचा) अंदाज लावण्यास सक्षम असतात.
9) प्राचीन रोम काळात मीठ अति महाग वस्तूंमध्ये गणने जायचे याच कारणामुळे रोमन सैनिकांना वेतनाच्या बदल्यात मीठ दिले जायचे.
10) Rudolf Diesel ज्यांनी डिझेल इंजिनचा शोध लावला त्यांनी 1913 मध्ये आत्महत्या केली होती कारण त्यांना वाटले होते की त्यांचे invention बेकार आहे. म्हणून आयुष्यात संयम फार महत्वाचा आहे.
11) 1912 मध्ये Joe Munch नावाच्या व्यक्तीला केवळ एक मिनिटांसाठी तुरुंगवास झाला होता. आजपर्यंतचा सर्वात कमी कालावधीचा हा तुरुंगवास आहे.
12) अंगठा इतर बोटांच्या मध्ये लपवणे हे तुम्ही निराश असल्याचे दर्शवते व तसेच एखाद्या ग्रुप मध्ये एखाद्या व्यक्तीला त्याला निगलेक्ट करायचे आहे हे दर्शवते.
13) सिकंदर , नेपोलियन आणि हिटलर यांना मांजराची खूप भीती वाटत असे कारण हे सर्वजण अनिलोफोबिया या रोगाने ग्रस्त होते.
14) सायकॉलॉजी नुसार ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या प्रेमाला विसरण्यासाठी 17 महिने आणि 26 दिवस लागतात.
15) ELF नावाचं हे घुबड (ELF OWL) 5 इंच लांब आणि 31 ग्रॅम वजनाच आहे. जे की जगातील सर्वात लहान घुबड आहे.
16) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले वॉरन बफेट यांच्याकडे आज जितका पैसा आहे त्यातील 94% पैसा त्यांनी आपल्या वयाच्या 60 वर्षानंतर कमवला आहे.
17) ANOK YAI या मुलीला जगातील सर्वात महाग मॉडेल असा पुरस्कार देण्यात आला आहे. ती एक तास Fashion Photography साठी 11 लाख रुपये चार्ज करते.
18) कियारा कौर नावाच्या एका भारतीय-अमेरिकन मुलीने स्वतःच्या कौशल्याने दोन जागतिक विक्रम नोंदवले आहेत. ही मुलगी 105 मिनिटांत 36 पुस्तके वाचते. यामुळे तिचे लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदले गेले आहे.
19) तेलुगू चित्रपटातील अभिनेता अलू अर्जुन याचा SARRAINODU हा यूट्यूब वरील एकमेव असा चित्रपट आहे ज्याला 300 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.
20) 2014 च्या एका आयपीएल मॅचमध्ये जेव्हा अंपायरने किरण पोलार्डला शांत राहण्याचा सल्ला दिला तेव्हा तो तोंडावर टेप चिटकवून आला होता.
21) उत्तर कोरियामध्ये फक्त तेथील स्थानिक बातम्याच दाखवल्या जातात. तेथे जागतिक स्तराच्या बातम्या प्रसारित केल्या जात नाहीत.
22) जगातील सर्वात मोठी जमीनदार व्यक्ती या राणी एलिझाबेथ द्वितीय आहेत, ज्यांच्याकडे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 16.6% क्षेत्राची कायदेशीररित्या मालकी आहे. पृथ्वीवरील एकमेव अशी व्यक्ती आहे जी अनेक देशांची मालक आहे.
23) इस्त्राईल हा एकमेव असा देश आहे जेथे तुम्ही एक स्त्री असो किंवा पुरुष आपल्याला देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या आयुष्याची 2 वर्षे घालवावी लागतात.
24) सुरुवातीला एटीएमचा पिन 6 अंकांचा होता, परंतु एटीएम शोधक 'जॉन शेफर्ड' यांची पत्नी फक्त 4 अंक लक्षात ठेवू शकत होती, म्हणून नंतर तो 4 अंकी करण्यात आला.
25) इथियोपिया देशाचे कॅलेंडर 7 वर्ष मागे आहे. तिथे एका वर्षात 13 महिने असतात.
तुम्हाला हे फॅक्ट (25 Inresting Facts in Marathi) कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद...