मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य-10 | 30 Intresting Facts in Marathi - Talks Marathi
नमस्कार मित्रांनो, रोचक तथ्यच्या (30 Intresting facts in marathi) दहाव्या भागात आजही आपण नवीन काही मराठी रोचक तथ्य (Rochak tathya in Marathi) जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया.
1) सन 2015 मध्ये रुसमध्ये राहणाऱ्या एका मुलाने पिझ्झाशी लग्न केलं आहे. कारण त्याच म्हणणं आहे की माणसांमधील प्रेम अवघड आहे.
2) जर तुमचं एका वर्षांचं वार्षिक उत्पन्न 21000 डॉलर म्हणजेच 15 लाख रुपये असेल तर याचा अर्थ तुम्ही पृथ्वीवरील 4% श्रीमंत लोकांमध्ये येता.
3) आपले नाक आपल्याला नेहमीच दिसत असते. परंतु आपला मेंदू त्याला IGNORE करत असतो या प्रोसेसला UNCONSCIOUS SELECTIVE ATTENTION असे म्हणतात.
4) जगातील सर्वात पहिल्या कॅमेरातून फोटो काढण्यासाठी तब्बल 8 तास थांबावे लागत असे.
5) गजराच्या घड्याळाचा शोध लागण्याआधी लोकांना सकाळी उठवण्यासाठी खास माणसांची नेमणूक केलेली असायची जी प्रत्येकाच्या खिडकीपाशी जाऊन बंदुकीतून (ब्लो गनने) मुके वाटाणे खिडकीच्या काचेवर मारायची.
6) 'KNOCK' ही जगातील सर्वात लहान हॉरर स्टोरी आहे ज्यात केवळ 2 वाक्ये आहेत. 'पृथ्वीवर एकमेव असलेला माणूस एका रूममध्ये बसलेला असतो. कोणीतरी दारावर क्नॉक करते.
7) एखाद्याच्या श्वास घेण्याच्या आवाजाने किंवा काहीतरी खाण्याचे वेळी केलेल्या आवाजाचा तुम्हाला त्रास होत असेल तर याला 'MISOPHONIA' म्हणतात खरं तर हे एक 'BRAIN DISORDER' आहे.
8) एका रिसर्चनुसार तिखट पदार्थ खाणाऱ्या लोकांचं आयुष्य सरासरी लोकांपेक्षा 17% जास्त असते.
9) RUBIK'S CUBE चा शोधकर्ता ERNO RUBIK याला ते सोल्व करायला तब्बल एक महिना लागला होता. सध्या रुबिक CUBE SOLVE करायचा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त 3.47 सेंकदाचा आहे.
10) 'प्रेमात पडणे' या भावनेचा आपल्या हृदयाशी काही संबंध नाही. ही आपल्या मेंदूत घडणारं एक CHEMICAL REACTION आहे.
11) एखाद्या टोमण्याला अत्यंत जलदपणे प्रतिउत्तर देणे हे एक प्रकारचे HEALTHY BRAIN असण्याचं लक्षण आहे.
12) जे लोकं सहसा खोटं बोलतात ते समोरचा व्यक्ती खोटं बोलत असेल तर ते सुद्धा ओळखू शकतात.
13) जर तुम्हाला एकटं एकटं वाटत असेल तर घरातील सर्व लाईट बंद करा आणि एक चांगली हॉरर मुव्ही बघा. त्यानंतर तुम्हाला एकटं एकटं वाटणारच नाही.
14) THUMBELINA हा जगातील सर्वात लहान घोडा आहे. या घोड्याचे वजन एका मध्यम आकाराच्या कुत्र्याएवढे होते. 2018 मध्ये याचा मृत्यू झाला.
15) शास्त्रज्ञाना ऑक्सिजन शिवाय जगू शकणारा प्राणी शोधण्यात यश मिळाले आहे. या जेलीफिशचे नाव "HENNEGUYA SALMINICOLA" असे आहे.
16) 1963 मध्ये 'THE BRONX' नावाच्या प्राणिसंग्रहालयात 'MOST DANGEROUS ANIMAL IN THE WORLD' नावाचं एक प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात फक्त एक आरसा होता.
17) झुरळ मानवांची एवढी घृणा करतो की आपण त्याला स्पर्श केल्यास तो तिथून पळून जाऊन स्वतःला पाण्याने धुवून काढतो.
18) एका स्टडीनुसार आपल्यावर खर्च करण्यापेक्षा इतरांवर खर्च केल्यास अधिक आनंद मिळतो.
19) विल्यम्स समरफोर्ड हा ब्रिटिश अधिकारी त्याच्या आयुष्यात 3 वेळा वीज पडल्यामुळे जखमी झाला होता. एकदा तर जीव जाता जाता तो वाचला होता. पण मजेदार गोष्ट अशी आहे कि मेल्यानंतरसुद्धा त्याच्या कबरीवर वीज पडली होती.
20) बाळाला जन्म देणे हि दुसरी सर्वात वेदनादायक गोष्ट आहे. पहिली जिवंत जळणे आहे.
21) जेव्हा तुम्हाला कोणी "एक विचारू का' असं विचारतं तेव्हा 98% of the time तुम्ही नुकतंच केलेल्या वाईट गोष्टींचा विचार करू लागता.
22) जर सहारा वाळवंटातील फक्त 1.2% क्षेत्रावर सौर पॅनल उभे केले तर संपूर्ण जगाला ऊर्जा देऊ शकेल एवढी वीज तेथून निर्माण होईल.
23) पॅरिसमधील एका चित्रपटगृहात "LIFE OF PI" हा चित्रपट चक्क बोटीत बसून दाखवला होता.
24) जपानमधील शेतकरी चौकोनी टरबूज पिकवतात. हे टरबूज ठेवायला आणि हाताळायला सोपे जातात.
25) मादी ऍनाकोंडा खूप विचित्र असते, संभोग झाल्यानंतर ते नर ऍनाकोंडाला खाऊन टाकतात. जेणेकरून गरोदरपणात ते सात महिन्यापर्यंत न खाता जिवंत राहू शकेल.
26) एका संशोधनानुसार महिलांना टक्कल असलेले पुरुष खूप आकर्षित करतात तसेच महिलांना ते confident सुद्धा वाटतात.
27) INTELLIGENT व्यक्ती आजूबाजूच्या लोकांमुळे खूपच लवकर चिडतात परंतु फालतू भांडण करण्यापेक्षा ते शांतच राहणे पसंत करतात.
28) LACRIMAL PUNCTUM या नावाने ओळखले जाणारे आपल्या पापण्याच्या खाली एक छोटे छिद्र असते जे आपल्या डोळ्यातील अश्रू आपल्या नाकात नेते. त्यामुळे आपण रडत असताना आपले नाकसुद्धा वाहत असते.
29) जवळपास बहुतेक लोकं हे जर कोणी पिण्याचे पाणी मागितले तर आधी स्वतः पिऊन मग त्यांना देतात.
30) polonium हे सर्वात खतरनाक जालीम विष आहे, त्याच्या फक्त 1 ग्राममध्ये सुमारे 1 करोड लोक मरु शकतात.
तुम्हाला हे फॅक्ट (30 Inresting Facts in Marathi) कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद...