नमस्कार मित्रांनो,आजकाल मोबाईल तर सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण मोबाईल साठी काहीही करायला तयार होतो. मोबाईलचा वापर काहीजण मनोरंजनासाठी करतात तर काहीजण शिक्षणासाठी. पण नवीन मोबाईल घेताना कोणता मोबाईल आपण घ्यावा हा प्रश्न सर्वानाच पडतो, मग तो शिकलेला माणूस असो किंवा कमी शिकलेला असो. अनेक लोकांना मोबाईल घेताना आपल्याला काय करायचं आहे आणि आपण मोबाईल कश्यासाठी घेतोय हेच माहित नसते. त्यामुळे दुकानदार जे मोबाईल सांगतात तेच मोबाईल घेऊन येतात. 



सगळ्यात भारी 15000 च्या खालील मोबाईल्स | Top 5 smartphones under 15000 india 2021 in marathi



आजच्या या पोस्टमध्ये आपण 2021 मधील सगळ्यात भारी 15000 च्या खालील मोबाईल्स (Top 5 smartphones under 15000 india 2021 in marathi) आज पाहणार आहोत. हे सर्व मोबाईल 10-15 हजारामधील असतील आणि सर्वांमध्ये FHD screen असेल. कमीत कमी 4000 MAh बॅटरी असेल आणि 48 MP Camera असेल. हे सर्व मोबाईल परफॉर्मन्सच्या दृष्टीने चांगले असतील. फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असतील. या सर्व आधारावरच या मोबाईलचे वर्गीकरण करण्यात आले आहे. चला तर मग पाहुयात हे मोबाईल कोणते आहेत. 


1) POCO M2 Pro information in Marathi:

Display: 6.67" इंच IPS LCD Display
Processor: Snapdragon 720G Octa Core 
RAM & ROM: 4GB & 64GB
Battery: 5000 MAh | 33W चार्जर Support
Operating System: MIUI
Fingerprint: Side Mounted Fingerprint
Back Camera: 48MP+8MP+5MP+2MP 
Front Camera: 16MP
Price: 12999

2) Realme Narzo 20 Pro information in Marathi:

Display: 6.5" FHD +IPS LCD 90Hz Display
RAM & ROM: 6GB & 64GB
Processor: Mediatek Helio G95
Battery: 4500MAh & 65W charging Support
Operating System: Realme UI Android 10
Fingerprint: Side Mounted
Back Camera: 48MP+8MP+2MP+2MP
Front Camera:16MP
Price:13999

3) POCO X3 information in Marathi:

Display: 6.67" FHD & 120Hz 
Processor: Snapdragon 732G
RAM & ROM: 6GB & 64GB
Battery: 6000MAh & 33W charging Support
Operating System: MIUI 12
Fingerprint: Side Mounted
Back Camera: 64MP+13MP+2MP+2MP
Front Camera:20MP
Price:14999


4) Redmi Note 10 information in Marathi:

Display: 6.53" FHD & 60Hz Amoled
Processor: Snapdragon 678
RAM & ROM: 6GB & 128GB
Battery:5000MAh & 33W charging Support
Operating System: MIUI 12, Android 11
Fingerprint: Side Mounted
Back Camera: 48MP+8MP+5MP+2MP
Front Camera: 13MP
Price:13999


5) Realme 8 information in Marathi:

Display: 6.5" FHD & 60Hz Amoled
Processor: Mediatek Helio G95
RAM & ROM: 4GB & 128GB
Battery:5000MAh & 30W charging Support
Operating System:Realme UI,Android 11
Fingerprint: In display
Back Camera: 64MP+8MP+2MP+2MP
Front Camera:16MP
Price:14999

तर हे होते भारतातील सगळ्यात भारी 15000 च्या खालील मोबाईल्स (Top 5 smartphones under 15000 india 2021 in marathi). ही माहिती तुमच्या मित्रांना पण शेअर करा कारण मोबाईल घेण्यासाठी त्याला ही नक्कीच उपयोगी पडेल. 
आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल. जर तुम्हाला याबद्दल काही शंका, प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद...
थोडे नवीन जरा जुने