मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य-6 | Intresting Facts in Marathi
नमस्कार मित्रांनो, रोचक तथ्यच्या (Marathi intresting Facts) सहाव्या भागात आजही आपण नवीन काही मराठी रोचक तथ्य (Rochak tathya in marathi) जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया. (20 Random Amazing and Intresting Facts in Marathi)
1) पूर्वीच्या काळात प्राण्यांपासून वाद्यांची तार तयार केली गेली होती.सुरुवातीला मेंढ्या किंवा कोकरू सारख्या प्राण्यांच्या आतड्यापासून वाद्यांची तार तयार केली गेली. आता, वाद्ये बनविणारे त्यासाठी मेटल वायरिंग वापरतात.
2) मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे कानाच्या मध्य भागात असते. स्टॅपल (किंवा स्टार्रप) हाड हे फक्त 2.8 मिलीमीटर लांबीचे असते.
3) आपण जे चव घेतो ते जवळपास 80 टक्के खरंतर वास गंध/ वास असते.फ्लेवर हे चव आणि वासाच्या धारणेचे कॉम्बीनेशन असते.
4) 2013 मध्ये चीनच्या एका व्यक्तीला छोट्याश्या चुकि करिता 1600 डॉलर्सचा दंड भरण्यास सांगितला होता. तेव्हा त्या व्यक्तीने सर्व पैसे चिल्लर (कॉइन्स) मध्ये जमा केले होते, व ते मोजण्याकरिता बँकेतील 18 कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस लागला होता.
5) दक्षिण आफ्रिकेचा राजकारणी सिकेदी रीस्तोला त्याच्या मर्सीडीज कारवर इतके प्रेम होते की त्याच्या
शेवटच्या इच्छेनुसार त्याला त्याच्या या आवडत्या
कारमध्ये दफण करण्यात आले होते.
6) जगातला सर्वात मोठा मानवी झेंडा बनवण्याचा
विक्रम भारताच्या नावावर आहे. 2014 मध्ये 50,000 लोकांनी चेनईच्या VMCA मैदानात एकत्र येऊन हा मानवी झेंडा बनवला होता.
7) धोनीसाठी प्रसिद्ध असलेला 'हेलिकॉप्टर शॉट'
त्याला त्याचा मित्र संतोष लाल यांनी रांची येथे टेनिस-बॉल स्पर्धेदरम्यान शिकविला होता.
8) नवी दिल्ली येथे भारतातील सर्वात पहिले oxibar सुरू केले आहे. या Oxibar मध्ये शुद्ध हवा दिली जाते. या oxibar मध्ये 15 मिनिटांचे 300 रुपये आकारले जातात.
9) जपानमधील लोक हे सर्वाधिक साक्षर मानले जातात. इथे साक्षरता दर 100% आहे. इथे वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर भारताप्रमाणे वादग्रस्त दुर्घटना, राजकारण, फिल्मी मसाले ह्या गोष्टींवर बातम्या छापल्या जात नाहीत. इथे वृत्तपत्रांमध्ये आधुनिक माहिती आणि आवश्यक बातम्याच छापल्या जातात.
10) भारतीय चित्रपट अभिनेता कीच्चा सुदीप यांनी कर्नाटक मधील 4 सरकारी शाळांना दत्तक घेतलं आहे. ह्या सरकारी शाळांचा होणारा खर्च आता कीच्चा उचलणार आहेत, ह्याशिवाय ह्या शाळांमध्ये विद्याथ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून शिष्यवृत्ती योजना देखील राबवण्यात येणार आहेत.
11) गुटखा, तंबाखू इत्यादी व्यसन लागणाऱ्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्या जानेवारीच्या महिन्यामध्ये आपल्या वस्तूंच्या जाहिरातीवर जास्त पैसे खर्च करते कारण नवीन वर्षाला खूप सारे लोक ह्या वस्तूंना सोडण्याचा विचार करत असतात.
12) जर्मनीमध्ये दररोज 15 बॉम्ब आज देखील असे भेटतात, ज्यांना दुसऱ्या महायुध्दात वापरले जाणार होते. असे बॉम्ब शोधून त्यांना डिफ्युज केले जातात.
13) जगामध्ये सर्वात जास्त CCTV कॅमेरे भारतातील
चेन्नई शहरामध्ये लागले आहेत, इथे प्रत्येक किलोमिटर अंतरावर एकूण 654 कॅमेरे लागले आहेत.
14) पाकिस्तानच्या लाहोर मध्ये पक्षांसाठी एक घटटे
बनवले आहे आणि जे इतके मोठे आहे की पूर्ण शहरातील पक्षी ह्यामध्ये येवून राहू शकतात.
15) सुरत मधील सरथाना ह्या भागात राहणाऱ्या विजय कथेटिया यांनी आपल्या 2 महिन्याच्या मुलीला चंद्रावर 1 एकर जमिनीची मौल्यवान भेट दिली आहे. आता ही मुलगी चंद्रावर जमीन मिळवण्याच्या बाबतीत सर्वात कमी वयाची व्यक्ती बनली आहे. "कोणीतरी खटेच म्हटले आहे की वडीलांपेक्षा जास्त मुलीला कोणीही प्रेम करू शकत नाही".
16) आयफिल टॉवरवर जो टंग केला आहे, त्या रंगाचे वजन 10 हत्तींच्या वजना इतके आहे. ह्याचा अर्थ जवळपास 60 टन वजन केवळ टंगाचेच आहे. प्रत्येक सात ते आठ वर्षामध्ये पूर्ण टॉवटवट टंग केला जातो,
ज्यामध्ये जवळपास तीन वर्षाचा कालावधी लागतो.
17) चीनच्या CHINGQING CITY मध्ये LEHE LEDU WILDLIFE एक असं प्राणिसंग्रहालय आहे, जेथे पर्यटनासाठी आलेल्या लोकांना पिंजऱ्यात ठेवून संग्रहालय फिरवलं जातं आणि सगळ्या जनावरांना मोकळे सोडलं जातं.
18) रायन हा जगातील सर्वात लहान व सर्वात जास्त सबस्क्रायबर असलेला युट्युबर आहे. त्याचे युट्युबवर
9.4 दशलक्ष स्बस्क्रायबर आहेत.
19) Octopus हा एकमेव असा प्राणी आहे ज्याचे रक्त निळ्या रंगाचे आहे.
20) जगातील सर्वात महाग द्रव पदार्थात विंचूचे विष सर्वात हे सर्वात महाग आहे.
तुम्हाला हे फॅक्ट (Intresting Facts in Marathi) कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद...