मित्रांनो या जगामध्ये अशा ही काही गोष्टी आहेत ज्यावर आपला विश्वास बसत नाही, त्यांना आपण रोचक तथ्य (Marathi Rochak Tathya) म्हणतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण असेच काही मराठी मराठी रोचक तथ्य (Marathi Intresting Facts) म्हणजेच मराठी फॅक्टस (Marathi Facts) जाणून घेणार आहोत. आशा आहे की तुम्हाला हे मराठी आश्चर्यकारक रोचक (Intresting facts in Marathi) तथ्य नक्कीच आवडतील. 




आश्चर्यकारक रोचक तथ्य 12 | Intresting Facts in Marathi 


1) गुजरातमधील नीलांशी पटेल ही जगातील सर्वात लांब केसांची (World's Highest Long Girl Hair in Marathi) लहान वयाची मुलगी म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं गेलं आहे. तिने 12 वर्षानंतर पहिल्यांदा केस कापले आहेत. गेल्यावर्षी तिच्या 18 व्या वाढदिवसाच्या वेळी तिच्या केसांची लांबी 200 मीटर इतकी मोजली गेली होती.

2) डेरियस हा जगातील सर्वात मोठा ससा (World's Biggest Rabbit in Marathi) म्हणून त्याचं नाव गिनीज वर्ल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये नोंद आहे. इंग्लडमधील माजी मॉडेल ॲनेट एडवर्ड्स ही त्याची मालकीण आहे. हा ससा 4 फूट 4 इंच इतका मोठा आहे.

3) जपानच्या तैसीरोजिम्मा नावाच्या बेटाला कॅट आयलंड म्हणले जाते, कारण ह्या बेटावर जर 100 लोक राहत असतील, तर 400 मांजर राहतात. विशेष म्हणजे ह्या बेटावर कुत्र्यांना न्यायला बंदी आहे.

4) फ्रान्स हा एक असा देश आहे जिथे एखाद्या मुलीला एखाद्या मुलाने 14 सेकंद पाहिले किंवा तिच्याबद्दल काही चुकीचे वक्तव्य केले तर त्या मुलाला 60 हजार रुपयांचा दंड बसू शकतो.

5) एका संशोधनानुसार 74% मुली तेव्हा सर्वात जास्त राग व्यक्त करतात जेव्हा त्यांचा प्रेमी त्याच्या मित्रांबरोबर जास्त वेळ घालवतो.

6) होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण जगभरात 10 एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन (World Homoeopathic Day in Marathi) म्हणून साजरा केला जातो. 1796 साली डॉ. हॅनेमन यांनी होमिओपॅथी जगासमोर मांडली होती.

7) चार्जिंग करताना मोबाईल वापरल्याने मोबाईलची बॅटरी खूप लवकर खराब होते. या कारणामुळे आजकाल मोबाईल कंपन्या चार्जिंग केबलची लांबी कमी ठेवतात. (Why mobile charger cable length is small in Marathi)

8) आर्या राजेंद्रन ही महापौर पदाची जबाबदारी स्वीकारणारी देशातली सर्वात तरुण व्यक्ती आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्या तिरुवनंतपुरमच्या महापौर बनल्या आहेत.

9) दुबईमध्ये एक अशी सोन्याची चैन आहे जीची लांबी 5 किलोमीटर आहे. आणि ही जगातील सर्वात लांब सोन्याची चैन आहे. (World's highest long golden chain in Marathi)

10) ऑस्ट्रिया हा एक असा देश आहे जिथे बियर प्रेमींसाठी एक स्विमिंग पूल बनवण्यात आला आहे. त्या पूलाच नाव आहे Starkenberger Brewery.

11) एक साधारण माणसाला 5 मिनिटे इंस्टाग्राम स्क्रोलिंग (Instagram Scrolling Time in Marathi) करण्यासाठी 33.5 Mb डाटा लागतो. 30 मिनिटांसाठी 201Mb, 60 मिनिटांसाठी 402Mb, 90 मिनिटांसाठी 603Mb आणि 180 मिनिटांसाठी 1.32GB डाटा लागतो.

12) जर कोणी दुकानदार कोणत्याही वस्तूला MRP (Minimum Retail Price) पेक्षा जास्त किमतीने विकत असेल तर 1800114000 या नंबरवर कॉल करून तुम्ही तक्रार करू शकता. अस केल्याने जास्त रक्कम वसूल करणाऱ्याला 5 लाख रुपयांचा दंड आणि दोन वर्षाची जेल होऊ शकते.

13) राहुल गांधी जेव्हा शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते. तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचं नाव बदलून Rahul Vinci असं ठेवण्यात आल होतं. त्यावेळी राहुल गांधीच नाव फक्त युनिव्हर्सिटी आणि Security Agency ला माहित होत.

14) पूर्ण जगामध्ये 780 कोटी लोक आहेत. त्यामधील 1 कोटी 40 लाख लोक कोट्याधीश आहेत आणि त्या कोट्याधीश मधील 80 टक्के लोकांकडे कोणतीही डिग्री नाही.

15) भारतातील The Maternity Bill 2017 च्या नियमानुसार कोणतीही प्रेग्नंट महिला, मग ती कोणत्याही क्षेत्रात जॉब करत असली तरी ती 12 आठवडे ते 26 आठवड्यापर्यंत सुट्टी घेऊ शकते. आणि या काळामध्ये तिच्या पगारात काहीही कमी करता येत नाही.

16) एका संगीत शिक्षकाने एका दहा वर्षाच्या मुलीला संगीत क्लास मधून काढून टाकले होते. आणि तिला म्हटलं होत तुझा आवाज बकरी सारखा आहे. आज तिचं मुलगी जगातील एक सुप्रसिद्ध गायक शकिरा च्या नावाने ओळखली जाते.

17) भारत हा जगातील सर्वात कमी घटस्फोट होणारा देश आहे. सर्वात जास्त घटस्फोट होणारा देश म्हणून अमेरिका पाचव्या क्रमांकावर आहे. (World's low divorce country in Marathi)

18) स्वीडन हा जगातील पहिला कॅशलेस व्यवहार (World's first cashless Country in Marathi) असलेला देश आहे. स्वीडन मधील किरकोळ क्षेत्रातील 85% व्यवहार कार्डने होतात.

19) पंतप्रधान नरेंद्र मोदी Mont Blanc पेनचा वापर (Narendra Modi Pen in Marathi) करतात, जो की जर्मन ब्रँड आहे. अमिताभ बच्चन, बराक ओबामा पासून अनेक ताकदवर लोक या पेनचा वापर करतात. या पेनची किंमत 1 लाख 30 हजार रुपये आहे.

20) Abigail आणि Brittany या दोन जुळ्या बहिणी आहेत. ज्यांचं शरीर एकच आहे परंतु डोकं वेगवेगळं आहे. या दोघीही वेगवेगळ्या व्यक्तीशी लग्न करू इच्छितात.

आशा आहे की हे मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Intresting facts in marathi) तुम्हाला नक्कीच आवडले असतील. जर तुम्हाला हे फॅक्ट्स (Marathi Facts) आवडले असतील तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना कळेल की तुम्ही किती आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेता. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद. 
थोडे नवीन जरा जुने